१) ग्रामीण भागातील महिलांना धुर मुक्त स्वयंपाकाचे इंधन उपलब्ध व्हावे.
२) महिलांच्या व लहान मुलांच्या आरोग्याची निगा राखता यावी.
३) महिलांचे सक्षमीकरण व्हावे.
या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही योजना.
सुरुवात- १ मे २०१६ बलिया (उत्तर प्रदेश)
लक्ष्य - सुरुवातीचे लक्ष्य 5 कोटी व नंतर 2020 पर्यंत 8 कोटी ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील महिलांना LPG GAS ची मोफत जोडणी प्रदान करणे.
जबाबदार - केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय
साध्य - १) डिसेंबर 2017 पर्यंत 5.8 कोटी एलपीजी जोडणी
२) 7 सप्टेंबर 2019 रोजी, 8 कोटी एलपीजी कनेक्शन वितरण करण्याचे ध्येय पूर्ण.
३) 1 मे 2016 ते 1 एप्रिल 2021 पर्यंत एलपीजी एलपीजी GAS जोडणीत 62% वरून 99.8% पर्यंत वाढ.
सध्या - उज्वला 2.0 - 2021- 22 च्या केंद्रीय अर्थसंकल्पानुसार 31 मार्च 2022 पर्यंत अधिकचे एक कोटी एलपीजी जोडणी साध्य करण्याचे लक्ष्य.
मात्र covid-19 च्या प्रादुर्भावामुळे ते लक्ष गाठता आले नाही.
आयोगाचे प्रश्न-
0 टिप्पण्या